• Latest
  • Trending

देशातील उद्योगपती व सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल भाजपात दाखल…

March 31, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

देशातील उद्योगपती व सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल भाजपात दाखल…

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

चंदीगड : हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हिसार येथे आयोजित एका कार्यक्रमात सावित्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल कट्टर आणि भाजप नेते उपस्थित होते. सावित्री यांनी म्हटले की मी आमदार म्हणून दहा वर्षे हिसारच्या लोकांचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि मंत्री म्हणून हरियाणा राज्याची निस्वार्थपणे सेवा केली आहे. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे यावर्षी “फॉब्स इंडियाच्या” यादीनुसार सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. मासिकानुसार प्रसिद्ध उद्योगपती ओपी जिंदाल यांच्या पत्नी सावित्री जिंदाल यांची संपत्ती 29.1 अब्ज डॉलर आहे

Loading

Previous Post

काँग्रेसच्या निवडणूक समितीत नाशिकच्या हेमलता पाटील….

Next Post

संजय,आणखी किती खोटे बोलणार ? -प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White