• Latest
  • Trending

संजय,आणखी किती खोटे बोलणार ? -प्रकाश आंबेडकर

March 31, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

संजय,आणखी किती खोटे बोलणार ? -प्रकाश आंबेडकर

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

“एक्सवरून” पाठीत खंजीर खुपसणार फोटो पोस्ट करत राऊत यांच्यावर साधला निशाणा

नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खूपसला असल्याचाही आरोप केला. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडत नऊ उमेदवारांची घोषणा केली त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडीला पाच जागांचा प्रस्ताव दिला होता त्यांच्यासाठी आम्ही अजूनही थांबलेलो आहोत त्यांच्याशी अजूनही चर्चा होऊ शकते अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. वंचितने उमेदवार जाहीर केले असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती या या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पाठीत खंजीर खुपसणारा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला संजय आणखीन किती खोटे बोलणार ? तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीत का बोलवत नाही ६ मार्च रोजी हॉटेल फोर सीजन मध्ये बैठक झाली. या बैठकीला आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित का केले नाही आजही तुम्ही वंचितला निमंत्रित न करता बैठक का घेत आहात असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना उद्देशून केले आहे सिल्वर ओक वर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती हे आम्हाला ठाऊक आहे अकोल्यात माझ्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवला होता हे खरे नाही का एका बाजूला तुम्ही युती करण्याचा भास निर्माण करीत आहात आणि दुसरीकडे आम्हाला पराभूत करण्याचे कट कारस्थान रचत आहात हेच आपले विचार आहेत का असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Loading

Previous Post

देशातील उद्योगपती व सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल भाजपात दाखल…

Next Post

उन्हाचा तडाखा वाढत असतानाच वीजग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White