• Latest
  • Trending

ठरलं,देवळाली, नाशिक पूर्व, “तुतारीच्या” वाट्याला ?

October 21, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

ठरलं,देवळाली, नाशिक पूर्व, “तुतारीच्या” वाट्याला ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मध्य मतदारसंघासाठी कॉग्रेस व शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच

नाशिक : विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा पेच अजूनही अडकलेला आहे त्यात काल भाजपाने पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदारांना उमेदवारी देत “मध्य” मतदारसंघासाठी थांबा आणि वाट पहाची भूमिका घेतली तर तिकडे लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेले यश बघता विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याने नाशिक शहरातील मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व कॉग्रेस यांच्यात मोठ्याप्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे त्यात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सहा जागांवर आमदार निवडणून आल्याने (राष्ट्रवादी एकसंघ असताना) राष्ट्रवादी शरद पवार गटाने या जागांवर आपला दावा ठोकला आहे. यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक पूर्व, देवळाली, येवला, सिन्नर बागलाण या जागा महाआघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार असल्याचे समजते मात्र महाविकास आघाडीत मध्य मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट व कॉग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरू असल्याने इतर जागा वाटप रखडल्याचे चित्र आहे मध्य मध्ये वसंतराव गिते यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून कॉग्रेस कडे इच्छुकांची रांग असल्यामुळे कॉग्रेस देखील मागे हटायला तयार नसल्याचे कळते .जर देवळाली मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याचे समजत असून मग इतक्या दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी करणारे योगेश घोलप यांचे काय ? हाही प्रश्न उभा राहत असल्याने योगेश घोलप महाविकास आघाडीतील शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढू शकतात त्याचबरोबर राजश्री अहिरराव या देखील देवळाली साठी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते त्यामुळे येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार असून कोण मित्र पक्षात प्रवेश करतो, कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल .

Loading

Previous Post

भाजपच्या उद्याच्या यादीत “मध्य” मध्ये ठरणार कोण ?

Next Post

मा खा.समीर भुजबळ हाती “मशाल” घेण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White