• Latest
  • Trending

गोदावरी नदीला पूर,प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

August 4, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गोदावरी नदीला पूर,प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

रामकुंड येथे दर्शनासाठी आलेला पर्यटक गेला वाहून

नाशिक :   नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून यामुळे बहुतांश धरणांची पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणात वाढली आहे .गेल्या 48 तासापासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले असून गोदाकाठ परिसरातील दुकाने हटविण्यात आली आहेत.गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ऑरेंज अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे  नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, त्याचबरोबर  गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून तो टप्या-टप्याने वाढणार असल्याने नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे,पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02532571872 या नंबरवर संपर्क साधण्याचे आव्हान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पाच गावांचा संपर्क तुटला नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे नांदूर गावातून शिवरे करंजी, निफाड, दिंडोरी, जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या चांदोरी,सायखेडा,करणंजवन या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी शिरले असून चांदोरी गावातील प्रसिध्द खंडेराव देवाचे मंदिर पाण्याखाली आले असून आजूबाजूच्या शेतांमध्ये देखील पाणी घुसले आहे. रामकुंड परिसरात पर्यटक वाहून गेला मिळालेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात एक पर्यटक वाहून गेला असून,वाहून गेलेल्या पर्यटकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आहे. दर्शनासाठी आलेला 29 वर्षीय युवक वाहून गेला आहे

Loading

Previous Post

नाशकात गुन्हेगारांची हिंमत वाढली की पोलिसांचा धाक कमी झाला ?

Next Post

पुन्हा कडेकोट बंदोबस्तात अंडरवर्ल्ड डॉन नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White