• Latest
  • Trending
“कॉग्रेस” ठामपणे वसंत गिते यांच्या पाठीशी

“कॉग्रेस” ठामपणे वसंत गिते यांच्या पाठीशी

November 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“कॉग्रेस” ठामपणे वसंत गिते यांच्या पाठीशी

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील मोठे मताधिक्य देणार कॉग्रेसच्या बैठकीत निर्धार

नाशिक : झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे काम केल्याने मोठे यश मिळाले आता राज्यात देखील महाविकास येण्यासाठी त्याचबरोबर भयमुक्त नाशिक साठी कॉग्रेस या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने व एकत्रितपणे उतरली असून मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडी व ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांच्या विजयासाठी कॉग्रेस पूर्णपणे सज्ज झाली असल्याची ग्वाही शहर व जिल्हा कॉग्रेसच्या बैठकीत देण्यात आली . नाशिक मध्य मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारासाठी कॉग्रेस कमेटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वसंत गिते म्हणाले आपले शहर भयमुक्त करण्यासाठी संघटितपणे निवडणुकीला सामोरे जावे लागेल त्याचबरोबर शहरातील तरुणांसमोर बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे तो सोडवण्यावर माझा भर असल्याचे गिते म्हणाले या यावेळी कॉग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी कॉग्रेस पक्ष ठाममपणे वसंत गिते यांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.

बैठकीला खा. डॉ शोभा बच्छाव, खा राजाभाऊ वाजे, कॉग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड,, कॉग्रेसचे राहुल दिवे, राजेंद्र बागुल, बबलू खैरे, विनायक पांडे, यतीन वाघ दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, सिराज कोकणी वत्सलाताई खैरे,उल्हास सातभाई, समीर कांबळे, सुभाष नहार स्वाती जाधव आदी उपस्थित होते

Loading

Previous Post

वडाळा गावात धारदार मांजाने घेतला मुलाचा बळी

Next Post

नाशिकच्या मैदानात दिगग्ज नेत्यांचा झंझावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White