• Latest
  • Trending
आमदारांची “वक्रदृष्टी” आता बंडखोरांवर

आमदारांची “वक्रदृष्टी” आता बंडखोरांवर

December 2, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आमदारांची “वक्रदृष्टी” आता बंडखोरांवर

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करा भाजप आमदार सीमा हिरे यांची मागणी

नाशिक : विधानसभा निवडणुका संपल्या आणि महायुतीने जबरदस्त यश मिळविले यामध्ये नाशिकच्या तीनही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निवडुन आले. आता या आमदारांची तिरकी नजर बंडखोरांवर वळाली असून निवडणुकीत त्रास देणाऱ्या बंडखोरांना पक्षात घेऊ नका त्याचबरोबर ज्या बंडखोरांची अजूनही पक्षातून हकालपट्टी झालेली नाही. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे .नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात अनेकांनी बंडखोरी करत पक्ष विरोधी काम केल्याचे समोर आले होते.यामध्ये मा. नगरसेवक दिनकर पाटील यांनी भाजपला रामराम करत मनसेत प्रवेश करत मनसेकडून उमेदवारी मिळवत आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात मतदारसंघात आव्हान उभे केले होते. त्याचबरोबर मा. नगरसेविका इंदूबाई नागरे, रवींद्र धिवरे,पल्लवी पाटील, विक्रम नागरे, अमोल पाटील, सार्थक नागरे,स्वप्नील पाटील, निलेश भांदुरे यांची भाजपने पक्षातून निवडणूक काळातच हकालपट्टी केली होती .यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव हे ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. अशी चर्चा होती मात्र काही कारणावरून हा प्रवेश होऊ शकला नाही. मात्र शशिकांत जाधव यांनी भाजपमध्ये राहत भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात प्रचार करत ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. म्हणून पक्ष विरोधी काम करणाऱ्या शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Loading

Previous Post

आ. फरांदे यांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

Next Post

केंद्राच्या विमा योजनेची रक्कम हडपणारा गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White