• Latest
  • Trending

सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? ठाकरे गटाने विचारला जाब

July 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सारखा वीजपुरवठा खंडित का होतो ? ठाकरे गटाने विचारला जाब

YOU MAY ALSO LIKE

या दिवाळीत जीएसटी होणार कमी, सर्वसामान्यांना दिलासा ! 

अंजनेरी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला

दिला शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा

नाशिक : इंदिरानगर परिसरातील कायम वीज जाण्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून सुरवातीला भाजपा आणि आता शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरले असून काही दिवसांपूर्वी विजप्रश्नावर नागरिक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक राजसारथी येथे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली असताना नागरिक उपस्थित होते तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारली होती यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात नाशिकरोड येथील महावितरणचे अधीक्षक पडळकर यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला . इंदिरानगर, कमोदनगर, वडाळागाव व इतर परिसरातील विद्युत पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रत्येक तासाला वीजपुरवठा खंडित होत असल्याने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी साहित्य जळत आहे. यावेळी पडळकर यांच्याबरोबर चर्चा करत ही समस्या लवकर न सोडवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी आमदार वसंतराव गिते, माजी महापौर विनायक पांडे,मसूद जिलानी, योगेश देशमुख, सुनील जाधव, कृषी वर्मा रमेश पठाण आदी उपस्थित होते

Loading

Previous Post

मनपाच्या प्रवेशद्वारावर “मनसे” कडून खडी ओतून संताप व्यक्त

Next Post

सिटीलिंक बस खाली येऊन पाच वर्षांची चिमुरडी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White