• Latest
  • Trending

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नाशिक पोलिसांची करडी नजर….

April 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नाशिक पोलिसांची करडी नजर….

YOU MAY ALSO LIKE

या दिवाळीत जीएसटी होणार कमी, सर्वसामान्यांना दिलासा ! 

अंजनेरी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला

चिथावणीखोर रिल्स बनवणाऱ्या 19 युजर्सवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

नाशिक :सोशल मीडियाचा गैरवापर करत कायदा सुव्यवस्था व सामाजिक शांततेला बांधा निर्माण होईल अशा प्रकारच्या मजकुरासह एका विशिष्ट युवकाचे छायाचित्र वापरून रिल्स बनविणाऱ्या इंस्टाग्रामवरील 19 समाजकंटक युजर्स वर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला मोठ्या प्रमाणात वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. यामुळे द्वारका ते उपनगर दरम्यान पुणे महामार्गावर एक मोठा जमाव जमला होता यावेळी या भागात मध्यरात्री जमावाने रास्ता रोको आंदोलन करत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकाला अटक करण्याची मागणी केली होती. उपनगर पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले होते. यावेळी एका सिटीलिंगच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अज्ञात जमावाविरुद्ध भद्रकाली, उपनगर या दोन्ही पोलिस ठाण्यात घटनेच्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. व्हाट्सअप स्टेटस, फेसबुक रिल्स इंस्टा रिल्स, याची वारंवार पडताळणी केली जात आहे. यामध्ये कायद्याला आव्हान देणं,आक्षेपार्ह पोस्ट टाकणे याबद्दल उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Loading

Previous Post

इराण-इस्त्रायल युद्धाची भीती आणि भारतीय शेअर बाजार कोसळला…..

Next Post

नाशिक लोकसभेचा तिढा अखेर सुटला, उद्या होणार घोषणा….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White