• Latest
  • Trending

नाशिक लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीची बैठक….

April 7, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीची बैठक….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मात्र विजय करंजकर, आ.योगेश घोलप यांची बैठकीला दांडी

नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी उद्धव गटाचा शिवसेना उमेदवार घोषित केल्यानंतर इंडिया तथा महा विकास आघाडीची बैठक झाली. मात्र बैठकीला विजय करंजकर आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी दांडी मारली, त्याचप्रमाणे कॉग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर देखील बैठकीला अनुपस्थित ते छगन भुजबळ समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर हे नाराज झाले असून ते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजते. वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर करंजकर समर्थकांचा मेळावा झाला त्यावेळी त्यांनी नडणार आणि लढणार अशी घोषणा दिली होती नंतर ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. परंतु अद्याप ते भेटले नसले तरी त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे स्पष्ट झाली आहे मुंबई आग्रा महामार्गा वरील एका हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीस करंजकर उपस्थित नव्हते. त्याचबरोबर देवळाली मतदार संघाचे माजी आमदार योगेश घोलप देखील अनुपस्थित होते वाजे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर कर्जकार समर्थकांची जी बैठक झाली त्याला योगेश घोलप उपस्थित होते. त्यामुळेच ऐन निवडणुकीत करंजकर आणि योगेश घोलप यांची नाराजी हा चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान या बैठकीत माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव नितीन भोसले, नानासाहेब बोरस्ते, राजाभाऊ वाजे, जयंत दिंडे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेटे, डॉ. हेमलता पाटील, भगीरथ शिंदे, अँड आकाश छाजेड, यांनी आपले मनोगत व्यक्त केली

Loading

Previous Post

विहितगावचा तलाठी लाच-लुचपत विभागाच्या जाळ्यात

Next Post

नाशिक लोकसभा मतदारसंघात “वंचितकडून” मातब्बर उमेदवार देण्याचे संकेत…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White