• Latest
  • Trending
मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत भाजपची मजल

नाशिक लोकसभा मतदारसंघात “वंचितकडून” मातब्बर उमेदवार देण्याचे संकेत…..

April 5, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक लोकसभा मतदारसंघात “वंचितकडून” मातब्बर उमेदवार देण्याचे संकेत…..

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मागील लोकसभेत घेतली होती चौथ्या क्रमांकावर झेप

नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ट्विस्ट निर्माण करत आपले उमेदवार घोषित करणे सुरू केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातही ‘वंचित’ कडून तगडा उमेदवार दिले जाण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात वंचितचा फॅक्टर आपले फासे कसे फेकतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात चांगली मते घेत आपले अस्तित्व दाखवून दिले होते. त्यामुळे यंदा वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीने शर्तीचे प्रयत्न केले तर उद्धव ठाकरे गटाने वंचित बरोबर युती करून नव्या समीकरणांची जुळवाजुळ चालवली होती परंतु जागा वाटपातील मतभेदामुळे वंचित ने “एकला चलो” ची भूमिका ठेवली आहे. त्यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात पवन पवार यांनी एक लाख 981 म्हणजेच 9.87% मते घेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. आता नाशिकच्या जागेबाबत भाजप राष्ट्रवादी व शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असताना वंचित कडून मातब्बर उमेदवार दिला जाण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे लागून आहे.

Loading

Previous Post

नाशिक लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीची बैठक….

Next Post

दोन्ही पवार गटांना सुप्रीम कोर्टाचे आदेश…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White