• Latest
  • Trending
नाशकात “स्वयंपाकी” चा गच्चीवर खून… तर मूर्तदेह टाकला पार्किंगमध्ये

नाशकात “स्वयंपाकी” चा गच्चीवर खून… तर मूर्तदेह टाकला पार्किंगमध्ये

April 2, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात “स्वयंपाकी” चा गच्चीवर खून… तर मूर्तदेह टाकला पार्किंगमध्ये

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

खून झालेला महेंद्रा मूळ नेपाळचा !

नाशिक : शहरातील सातपूरच्या कामगार- नगरमधील गुलमोहर कॉलनी भागातील एका सोसायटीत  राहणाऱ्या हॉटेलमधील तरुण “कुक” चा अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी मध्ये कौशल्य विला नावाची अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे 10 ते 12 लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेद्रा हा देखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो मोबाईल वरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोसायटीच्या पार्किंग मध्ये सकाळी मृतदेह एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला. यानंतर रहिवाशांनी पोलिसांना डायल 112 हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिताराम कोल्हे, शेखर देशमुख, यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मूर्तदेहाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.  महेद्रा याच्या सोबत राहणारे अन्य कामगाराकडेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काही कामगार या घटनेनंतर फरार झाल्याचे बोलले जात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे महेद्रा हा मध्यरात्री घरातून बाहेर येत इमारतीवर कशासाठी गेला ? त्याचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला ? त्याचा शोध आता सातपूर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट -1 चे पथक घेत आहे. महिंद्रा हा मूळ नेपाळचा रहिवासी…………………… तो मागील तीन वर्षापासून नाशिक मधील सातपूर भागातील कामगार नगर मध्ये वास्तव्यास होता. तो येतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब नेपाळमध्ये असून येथे काही मित्रपरिवार व सोबत काम करणारे काही लोक आहेत. असे पोलिसांनी सांगितले त्याच्या नातेवाईकांची माहिती मिळवली जात असून त्यांना संपर्क करून माहिती दिली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी “ब्लॅक अँड व्हाईट” न्यूज शी बोलताना सांगितले.

Loading

Previous Post

लोकसभा निवडणुकीमुळे “टोल” दरवाढ टळली……

Next Post

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात कॉग्रेसने दिला उमेदवार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White