• Latest
  • Trending
नाशकात भाजपमध्ये अजून काही  धक्कादायक निर्णय

नाशकात भाजपमध्ये अजून काही धक्कादायक निर्णय

December 20, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात भाजपमध्ये अजून काही धक्कादायक निर्णय

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

आमदार फरांदे यांचे स्वबळाचे संकेत तर महाजनांचा महायुतीवर भर

नाशिक : महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी निवडीनंतर आमदार देवयानी फरांदे लगेच कार्यरत झाल्या असून शुक्रवारी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात फरांदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी बाळासाहेब सानप विजय साने सुधाकर बडगुजर आधी उपस्थित होते यादरम्यान बोलताना आमदार फरांदे म्हणाल्या पक्षाने माझ्यावर जबाबदारी वाढवली असून येत्या महापालिका निवडणुकीत 122 जागांवर फक्त कमळ फुलविण्याचा निर्धार व्यक्त करताना आमदार फरांदे यांनी एकप्रकारे स्वबळाचेच संकेत दिलेत. तर दुसरीकडे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली त्यामुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात असून युती होणार की पक्ष स्वबळावर लढणार याचीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात भाजपमध्ये आणखी काही धक्कादायक निर्णय घेतले जाण्याची शक्यताही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर फरांदे यांच्या जेष्ठतेचा विचार करून ही जबाबदारी त्यांना देण्यात आली असेल त्यांची निवड झाली असली तरी उमेदवार देताना किंवा कोणताही निर्णय घेताना तिन्ही आमदारांना सारखेच स्थान असेल असेही महाजन म्हणाले.

Loading

Previous Post

नाशिक मनसेनेते खा.संजय राऊतांच्या दरबारी

Next Post

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा तर महायुती सुसाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White