• Latest
  • Trending
नाशकात आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या दोन घटना

नाशकात आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या दोन घटना

October 8, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात आई-मुलाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या दोन घटना

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

एका दिवसात 3 खून,नाशिक हादरले

नाशिक : काल पासून शहरात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या या दोन्ही घटना आई व मुलाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या ठरल्या. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील अष्टविनायकनगर भागात राहणाऱ्या यशोदाबाई पाटील(वय85)या रात्रीच्या सुमारास घरी झोपल्या होत्या. गेल्या महिन्यांपासून आजारी असल्यामुळे त्या अंथरुणावर होत्या त्याच्यासोबत त्यांचा मनोरुग्ण मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील (वय 57) हा राहत होता. त्याच्या मानसिक आजारपणाला कंटाळून त्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. अरविंद याने रात्रीच्या सुमारास आपल्या हाताने आपली आई यशोदाबाई यांचा गळा आवळून खून केला यानंतर स्वतः नाशिक रोड पोलीस ठाणे गाठत आपल्या गुन्ह्याची कबुली देत अंथरुणाला खिळलेल्या आईच्या वृद्धपकाळाला कंटाळून तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. सुरुवातीला त्याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मात्र नाशिक रोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला पोलीस वाहनात बसवून घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाली त्यांनी घरामध्ये प्रवेश करत पाहणी केली असता पलंगावर यशोदाबाई या निपचित पडल्या होत्या. पोलिसांनी लगेच आजूबाजूच्या व्यक्तींकडे विचारपूस केली व बाळू पाटील  विरोधात गुन्हा दाखल केला दारू आणि गांजाचे व्यसन मुलाने आईचा केला खून सातपूर कॉलनी परिसरातील श्रीराम चौक येथे मुलासोबत राहणाऱ्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मंगला गवळी घोलप (वय 62)यांच्यात व मुलगा स्वप्नील संतोष घोलप(वय 37) यांच्यात सातत्याने वाद होत असत. त्याचबरोबर दारू व गांजाच्या आहारी गेलेल्या स्वप्नील कडून आईला नेहमीच त्रास दिला जात होता. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तो मध्यधुंद अवस्थेत घरात आला त्यांने आईसोबत भांडण केले त्यानंतर त्याने मध्यरात्री आईच्या डोक्यावर टनक वस्तूने जोरदार प्रहार केला आणि डोके भिंतीवर आपटून खून केल्याचे सकाळी उघडकीस आले. स्वप्निल हा व्यसनाधीन असल्यामुळे तो वृद्ध आईला कायमच त्रास द्यायचा अशी माहिती समोर येत आहे.2023 साली मुला विरोधात मंगला गवळी यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा देखील नोंदविला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून स्वप्निल याला संशयावरून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्वप्निल हा नौदलात जवान होता. मात्र बेशिस्त वर्तणुकीमुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली सुरुवातीला पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेताच त्याने प्रारंभी आईला अज्ञात लोकांनी ठार मारून पलायन केले असा बनाव करण्याचा डाव केला. मात्र पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Loading

Previous Post

महाजनांच्या जळगावचे प्रसाद नाशिकचे जिल्हाधिकारी

Next Post

पोलीस आयुक्तांचा दणका आणि ‘गुंड’ अंडरग्राउंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White