• Latest
  • Trending
नाशिकच्या इगतपुरी येथील रिसॉर्ट वर सीबीआयचे छापे !

नाशिकच्या इगतपुरी येथील रिसॉर्ट वर सीबीआयचे छापे !

August 10, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या इगतपुरी येथील रिसॉर्ट वर सीबीआयचे छापे !

YOU MAY ALSO LIKE

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक

नाशिक : आज सीबीआयने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. ॲमेझॉन सहायता सेवेचे कॉल सेंटर असल्याचे भासवत संशयितांनी येथून परदेशात फसवे फोन केले. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.इगतपुरी परिसरातील आलिशान असलेल्या”रेन फॉरेस्ट रिसॉर्ट” येथे भाडेतत्वावरील जागेत संशयितांकडून बेकायदेशीर कॉल सेटर चालविण्यात येत होते.आरोपी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लोकांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईतील सहा जणांसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपींनी परस्परांच्या सोबतीने, तसेच इतर काही अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचून, बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटरचे प्रतिनिधी असल्याचे भासवले, आणि त्यांनी फसव्या कॉल्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली.गुन्ह्यातील आरोपी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करून, त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बेकायदेशीर कमाई करत होते. हे कॉल सेंटर नाशिकमधील इगतपुरी इथून चालवले जात होते. आरोपींनी हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर्स, व्हेरिफायर्स आणि क्लोजर्स अशा पदांअंतर्गत सुमारे 60 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. सीबीआयने केलेल्या तपास आणि कारवाई अंतर्गत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाच्या डिजिटल पुराव्यासंह, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या कॉलसेंटरच्या माध्यमातून अंदाजे 5000 USDT क्रिप्टोकरन्सी (5 लाख रुपये) मूल्याचे, तसेच 2000 कॅनेडियन डॉलरचे गिफ्ट व्हाउचरचे (1.26 लाख रुपये) व्यवहार आढळून आले. यासोबतच संबंधित कॉलसेंटरच्या ठिकाणी सीबीआयने छापा मारल्यानंतर तिथे कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले 62 कर्मचारी परदेशी नागरिकांना फसवण्याचे काम करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली यामध्ये आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे विशाल यादव, शेहबाज, दुर्गेश, अभय राज आणि समीर उर्फ कालिया उर्फ सोहेल अशी आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.असून पुढचा तपास सुरू आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

नाशिक महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर?

Next Post

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White