• Latest
  • Trending
नाशिक महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर?

नाशिक महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर?

August 10, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

शिंदे गटाच्या शिवसेनेची बैठक, उत्तर महाराष्ट्रातून येणार पदाधिकारी

नाशिक : एकीकडे महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येऊन आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या तयारीत असताना आगामी बदलणारे राजकीय समीकरण बघता महायुती मधील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये भाजपने काही दिवसांपूर्वी मुंबईत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना बोलावत आढावा घेतली होती. याचं धर्तीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने निवडणुकांसाठी कंबर कसली असून सोमवारी (दि 11) उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीला पक्षनेते, उपनेते, पालकमंत्री, संपर्कमंत्री, प्रवक्ते, आजी-माजी खासदार, मंत्री, जिल्हाप्रमुख,पक्षात नव्याने आलेले पदाधिकारी, यांना निमंत्रित करण्यात आले आहेत. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खा. राहुल शेवाळे, पक्ष सचिव संजय मोरे मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान पक्षाने स्वबळावर लढावे की एकला चलो रे.. ची भूमिका घ्यावी यावर चर्चा होण्याची शक्यता असून स्वबळावर लढल्यास व एकटे लढल्यास काय परिणाम होऊ शकतात यांसारखे विषय देखील चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपने आधीच 100 प्लस चा नारा देऊन स्वबळावर महापालिका लढण्याचे संकेत दिले आहेत.

Loading

Previous Post

आंतरराज्यीय गुन्हेगार इंदिरानगर पोलिसांनी केले गजाआड

Next Post

नाशिकच्या इगतपुरी येथील रिसॉर्ट वर सीबीआयचे छापे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White