• Latest
  • Trending
मा. नगरसेवक निकुळे यांच्या विरुद्ध दिलेली तक्रार गैरसमजातून

मा. नगरसेवक निकुळे यांच्या विरुद्ध दिलेली तक्रार गैरसमजातून

August 10, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मा. नगरसेवक निकुळे यांच्या विरुद्ध दिलेली तक्रार गैरसमजातून

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पिस्तुल वादावर अखेर पडदा, शिक्षकाने तक्रार घेतली मागे

इंदिरानगर : परिसरातील श्रद्धा विहार कॉलनीतुन वडाळा पाथर्डी रस्त्यावरून माजी नगरसेवक यशवंत निकुळे हे सकाळी सव्वासात वाजता आपल्या मोटारीतून जात असताना विरुद्ध बाजूने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या शिक्षक डॉ राहुल सिंग यांच्या दुचाकीला कट लागला असता दोघांमध्ये वाद झाला यादरम्यान जाब विचारणाऱ्या डॉ राहुल सिंग यांना शिवीगाळ करत यशवंत निकुळे यांनी गाडीच्या डॅशबोर्डातुन पिस्तुल काढत माझ्यावर रोखून धरल्याचा आरोप डॉ राहुल सिंग यांनी केला होता. त्याचबरोबर गाडीभोवती लोक जमल्याने त्यांनी पिस्तुल पुन्हा डॅशबोर्डाच्या ड्रॉवरमध्ये ठेऊन निकुळे निघून केल्याचे देखील डॉ सिंग म्हणाले होते. याप्रकरणी माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मुख्य म्हणजे महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडांवर असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागत सोशल मीडियावर हा प्रकार मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला होता.यावेळी सामान्य नागरिकांनी निकुळे यांना पाठिंबा देत निकुळे पिस्तुल जवळ ठेवतील अथवा कुणावर रोखतील हे खोटे असल्याची देखील चर्चा करत होते. निकुळे यांनी देखील सिंग यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तब्बल 5 दिवसांनी या घडलेल्या वादावर पडदा पडला असून हा वाद गैरसमजातुन झाल्याचे म्हणत डॉ राहुल सिंग यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. अखेर दोघांनी भेटून आपापसातील वाद मिटवता घेतल्याने पोलिसांनी त्या पध्दतीचा जबाब सिंग यांच्याकडून लिहून घेत या वादावर अखेर पडदा टाकला आहे.

Loading

Previous Post

नाशकात मनसे-सेना बैठकीत ठाकरेंच्या नेत्यांमध्ये वाद

Next Post

आंतरराज्यीय गुन्हेगार इंदिरानगर पोलिसांनी केले गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White