• Latest
  • Trending
सावधान,सायबर गुन्हेगारांचे लक्ष गॅस कनेक्शन

सावधान,सायबर गुन्हेगारांचे लक्ष गॅस कनेक्शन

May 22, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सावधान,सायबर गुन्हेगारांचे लक्ष गॅस कनेक्शन

YOU MAY ALSO LIKE

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

नागरिकांना तब्बल आठ लाखांचा गंडा

नाशिक : सायबर गुन्हे दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून असाच प्रकार नाशिक शहरात सुरू असल्याने नागरिकांनी सावध असणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोबाईलवर एमएनजीएल या गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या नावाने खोटा मेसेज पाठवून तब्बल आठ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना पोलिसांच्या निर्दशनास आली आहे. शहरातील एमएनजीएलच्या ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सऍपवर एक बनावट संदेशाबरोबरच एपीके नावाची छुपी लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगून सायबर गुन्हेगारांकडून बँक साफ केली जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिनाभरात एमएनजीएल च्या चौदा ग्राहकांना आठ लाख 22 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी नागरिकांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुख्य म्हणजे या सायबर गुन्हेगारांकडे आधीच एमएनजीएल ग्राहक क्रमांक, शहराचे नाव, गॅस बिलाची रक्कम अशी सर्व मूळ माहिती असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपवर प्राप्त होणाऱ्या संदेशाकडे किंवा अनोळखी लिंक मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

भारत ही काही धर्मशाळा नाही….

Next Post

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White