• Latest
  • Trending
नाशकात फिल्मी स्टाईल दरोडा,30 तोळे दागिन्यांची लूट

नाशकात फिल्मी स्टाईल दरोडा,30 तोळे दागिन्यांची लूट

February 17, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात फिल्मी स्टाईल दरोडा,30 तोळे दागिन्यांची लूट

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

सिडको परिसरात भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडली असून सिडको परिसरात एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथील रस्त्यावरच असलेल्या ‘श्री ज्वेलर्स’ या सोने-चांदीच्या दुकानात आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास ( 17 रोजी सोमवार) दोन तरुण तोंडावर रुमाल बांधून घुसले.यादरम्यान त्या तरुणांनी दुकानात असलेले दीपक घोडके व पत्नी मनीषा घोडके यांच्यावर पिस्तुल रोखुन धरले. तर त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून थोड्या अंतरावर थांबलेला होता. मुख्य म्हणजे दुपारची वेळ असल्याने परिसरातील दुकाने बंद होती तर रस्त्यावर देखील वर्दळ नव्हती. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी घोडके दाम्पत्यावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील 30 तोळे सोन्याचे दागिने लुटत पलायन केले.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले असून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आज ज्वेलर्स वर दरोडा पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Loading

Previous Post

उसाचा रस पिता पिता मृत्यूने गाठलं ;सुसाट कारचा थरार

Next Post

कृषिमंत्री कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा,50 हजारांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White