• Latest
  • Trending
राष्ट्रवादी नेत्याच्या बॅनरवर मोदी-फडणवीसांना स्थान

राष्ट्रवादी नेत्याच्या बॅनरवर मोदी-फडणवीसांना स्थान

February 5, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

राष्ट्रवादी नेत्याच्या बॅनरवर मोदी-फडणवीसांना स्थान

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

नाशिक : राज्यात महायुतीची दणदणीत सत्ता आल्यानंतर अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना धक्का देत मंत्रिपदापासून छगन भुजबळ यांना वंचित ठेवले यानंतर भुजबळ यांनी मेळावे घेत अजित पवार यांना खडे बोल सूनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर मात्र छगन भुजबळ भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली .यादरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या फलकांवरून छगन भुजबळ यांचा फोटो गायब करण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांवर फक्त छगन भुजबळ आणि अमित शहा यांची छायाचित्रे झळकली होती. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी अमित शहा यांनी छगन भुजबळ यांना बोलावून घेत शेजारच्या खुर्चीवर स्थान दिले होते.

आणि आता तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाचे फलक नाशकात झळकले असता त्यावर राष्ट्रवादींच्या नेत्यांऐवजी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांची छायाचित्रे झळकल्याने नाशिक शहरात पुन्हा छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली असून आता छगन भुजबळ यांच्यानंतर त्यांच्या समर्थकांची देखील पाऊले ‘कमळाच्या’ दिशेने पडू लागली आहेत. हा एकप्रकारे राष्ट्रवादीला इशारा आहे की भविष्यात छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Loading

Previous Post

किरकोळ कारणावरून बायकोचा खून

Next Post

“त्या” घोटाळ्यात महापालिका, महसूल अधिकारी आहेत का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White