• Latest
  • Trending
कसला वादा आणि कसला दादा भुजबळ संतापले

कसला वादा आणि कसला दादा भुजबळ संतापले

December 18, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कसला वादा आणि कसला दादा भुजबळ संतापले

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ते तिघेच सर्व निर्णय घेतात

नाशिक : मंत्रिमंडळात स्थान न भेटल्याने संतप्त झालेले छगन भुजबळ यांनी त्यांच्यावरील अन्यायबाबत बोलत संताप व्यक्त केला राष्ट्रवादी पक्षात फक्त तिघेच निर्णय घेतात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, आणि सुनील तटकरे त्यामुळे माझी लढाई ही केवळ खुर्चीसाठी नाही तर निर्णयप्रक्रियेत सहभाग हवा यासाठी आहे. मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासून पक्षाच्या सर्व निर्णय प्रक्रियेत सहभाग असायचा त्यानंतर कॉग्रेस, राष्ट्रवादीतही माझ्या अनुभवाचा व ज्येष्ठतेचा सन्मान झालेला आहे. त्या सर्व पक्षांमध्ये महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतील चर्चेत मत विचारले जायचे मात्र इथे काही लोकच निर्णय घेत असतात. इथे चर्चेत माझा सहभाग शून्य असतो.राष्ट्रवादीत तर नेहमी पवार साहेबांच्या बाजूलाच माझी खुर्ची असायची, त्यांच्या भाषणाआधी माझे भाषण व्हायचे.सन्मान हा उगीच मिळत नसतो पक्ष वाढवावा लागतो. मी सर्वच पक्षांमध्ये जीव धोक्यात घालून लढलो होतो आताच वर्षभराचा लढादेखील एकहाती लढलो,आता मात्र 41 आमदार निवडून आल्याने लढवय्ये काय कामाचे असे त्यांना वाटत असेल येवला मतदारसंघातील नागरिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडू नका असा आग्रह केला असून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना सांगितले

Loading

Previous Post

महायुती सरकारमधील राखीव मंत्रिपद कुणासाठी ?

Next Post

मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना…. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White