• Latest
  • Trending
भुजबळ नाराज तर समर्थकांचा संताप

भुजबळ नाराज तर समर्थकांचा संताप

December 15, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भुजबळ नाराज तर समर्थकांचा संताप

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

छगन भुजबळ काय निर्णय घेतात, राजकिय वर्तुळात चर्चा

नाशिक : आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर अनेक जेष्ठ नेत्यांना मंत्री पदावरून डावलण्यात आल्याने मोठी नाराजी बघावयास मिळाली यामध्ये अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद देण्यात आले तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचे चित्र आहे.देशपांडे सभागृहात पक्षाचा मेळावा आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली असतानाच छगन भुजबळ मात्र तिकडे फिरकलेच नाही. त्यांनी सत्काराला पाठ दाखवून आपली नाराजी व्यक्त केली.

नाराज झालेले छगन भुजबळ आता कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त करत अजित पवार यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराच देण्यात आला आहे तर काही भुजबळ समर्थकांनी पाठीत वार केल्याचा फोटो सोशल मीडियावर ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना अनेक नेते नाराज होणार असल्याची कल्पना आल्याने त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिपदाची जागा कमी आहे आणि इच्छुकांची संख्या जास्त असे सांगून सर्वांना स्थान देता येणार नाही, हे स्पष्ट केले. हे सांगताना त्यांनी ज्यांना आता मंत्री केले आहे, त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचाच असल्याचे सांगून इतरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading

Previous Post

ठरलं तर ! हे आमदार होणार मंत्री

Next Post

पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा करण्याची खेळी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White