विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत आजच्या दिवसाला मोठे महत्व होते कारण आज 3 वाजेपर्यंत उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्याची वेळ होती .यामध्ये आज अनेक बंडखोरांना थांबवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आले आहे नाशिकमध्ये कोणत्या मतदारसंघात कोणत्या बंडखोरांनी माघार घेतली आणि कोण मैदानात असणार आहे .
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ भाजप–देवयानी फरांदे ,ठाकरे गट शिवसेना –वसंत गिते, वंचित आघाडी –मुशीर सय्यद ,मनसे– अंकुश पवार (माघार) कॉग्रेस बंडखोर— डॉ हेमलता पाटील (माघार)
अपक्ष—गुलजार कोकणी (माघार) अजित पवार राष्ट्रवादी—रंजन ठाकरे (माघार). कॉग्रेस बंडखोर— हनिफ बशीर (माघार) नाशिक पूर्व विधासभा मतदारसंघ
भाजप – राहुल ढिकले
शरद पवार गट राष्ट्रवादी – गणेश गिते
मनसे – प्रसाद सानप
स्वराज्य संघटना – करण गायकर नाशिक पश्चिम मतदारसंघ
भाजप – सीमा हिरे
ठाकरे गट शिवसेना – सुधाकर बडगुजर
मनसे – दिनकर पाटील
परिवर्तन महाशक्ती – दशरथ पाटील
माकप – डॉ. डी. एल. कराड (माघार) देवळाली विधानसभा मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादी–सरोज आहिरे ,ठाकरे गट शिवसेना—योगेश घोलप, शिंदे गट शिवसेना –राजश्री अहिरराव ,अपक्ष — तनुजा घोलप (माघार) अपक्ष संतोष साळवे (माघार)

![]()











