• Latest
  • Trending
सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते

December 5, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

अजित पवार सहाव्यांदा होणार उपमुख्यमंत्री

नाशिक : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानात शपथ घेणार आहेत तर त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरले आहेत.1991 मध्ये अजित पवार पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, ऊर्जामंत्री झाले. कॉग्रेस आघाडीची सत्ता असताना अजित पवार दोनदा उपमुख्यमंत्री झाले तर 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजप बरोबर जात पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर तीन दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे सरकार मध्ये सामील होत ते महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्व वाटचालीत जलसंपदामंत्री असताना त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. आणि आज पुन्हा एकदा महायुतीच्या सरकार मध्ये अजित पवार हे शपथ घेत असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू आहे

Loading

Previous Post

ते पुन्हा आले ! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिल्या फाईलवर पहिली सही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White