• Latest
  • Trending
वाढत्या थंडीमुळे शाळेची घंटा वाजणार उशिरा

वाढत्या थंडीमुळे शाळेची घंटा वाजणार उशिरा

December 12, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

वाढत्या थंडीमुळे शाळेची घंटा वाजणार उशिरा

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

आता शाळा भरणार सकाळी 9 वाजेनंतर

नाशिक : राज्यासह नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात थंडी वाढल्याने भल्या पहाटे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका शिक्षण विभागाने खबरदारी घेत शाळेच्या वेळेत बदल केला आहे. पालकांच्या मागणीनुसार महापालिका क्षेत्रातील शाळांची घंटा एक तास उशिराने वाजण्यास प्रारंभ झाला आहे अर्थात मनपाच्या शाळा आता सकाळी सात ऐवजी आठ तर खाजगी शाळा नऊ वाजता भरणार आहेत. आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी बी.टी पाटील यांनी दिली. शहरात महापालिकेच्या 100 शाळा आहेत यापैकी 88 प्राथमिक व 12 या माध्यमिक आहेत खाजगी शाळांचा आकडाही जवळपास 400 पर्यंत आहे राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने दिलेल्या आदेशानुसार शहरातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातात महापालिका शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असेल तर खाजगी शाळा सकाळी सात आठ किंवा नऊ वाजता भरवल्या जातात मात्र नाशकात पारा 10 अंशाच्या खाली आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवस तर सलग 9.4 इतके तापमानाची नोंद करण्यात आली महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महापालिकेच्या शाळा सकाळी सात ऐवजी आठ वाजेपासून भरणार आहेत. तर खाजगी शाळांना त्यांच्या वेळेनुसार एक तास वाढ करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत त्यामुळे खाजगी शाळा आता 9 वाजेपासून भरणार आहेत.

Loading

Previous Post

राज्यात थंडीमध्ये होणार वाढ

Next Post

मंत्रिपदाची माळ पडणार कोणाच्या गळ्यात ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White