• Latest
  • Trending

महायुतीत मित्रांचे असहकार्य…. आणि मुख्यमंत्री शिंदें आज पुन्हा नाशिकच्या रणांगणात

May 12, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

महायुतीत मित्रांचे असहकार्य…. आणि मुख्यमंत्री शिंदें आज पुन्हा नाशिकच्या रणांगणात

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

डॅमेज कंट्रोल साठी स्वता मुख्यमंत्री नाशकात

नाशिक: लोकसभा मतदारसंघ हा लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ आहे सुरवातीला महायुतीत उमेदवारी कोणत्या पक्षाला ? उमेदवार कोण असणार ? याबाबत चर्चा, मग वाद, त्यानंतर नाशिकची जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर व हेमंत गोडसेना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य अजूनही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठका घेत नाराजी नाट्य संपवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर देखील यश येत नसल्यामुळे व महायुतीचे सर्वच नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे आज पुन्हा (रविवारी) डॅमेज कंट्रोल साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे महायुतीच्या नेत्यांसह अनेक मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. त्याचबरोबर शहरातील विकासक, व्यापारी, उद्योजक यांच्या बरोबर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मागील न्यूज ब्लँक अँड व्हाइट च्या बातमीत नाशिक लोकसभेची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतिष्ठेची असल्याचे सांगण्यात आले होते,डॅमेज कंट्रोलसाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशकात येत आहे यावरून लक्षात येते हा मतदारसंघ त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे. फक्त काही दिवस शिल्लक असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिक दौरा महायुतीतील नाराजी नाट्य संपून सर्व नेत्यांना एकत्र आणण्यात यश देईल का याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

‘आप’तर्फे अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ जल्‍लोष

Next Post

नेत्यांनी खासदार-आमदार व्हायचं मग आम्ही नगरसेवक केव्हा व्हायचं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White