• Latest
  • Trending
महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना : दोषींवर कठोर कारवाईची छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना : दोषींवर कठोर कारवाईची छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

February 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना : दोषींवर कठोर कारवाईची छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला; महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला करून केलेल्या विटंबनेची घटना निंदनीय आहे. या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा मी तीव्र निषेध करतो. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. अमित शाह जी यांच्याकडे निवेदनाद्वारे या गुन्ह्यातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी ही विटंबना झाली, तिथेच महात्मा फुले यांचा भव्य पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक स्थापित करून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचीही विनंती केली आहे. जोतिबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी या प्रकरणाची गंभीर दखल तेलंगणा सरकारनेही घेतली पाहिजे

.#JusticeForPhule#CondemnVandalism#ProtectSocialEquality#StandAgainstHate

Loading

Previous Post

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही ?

Next Post

तिदमे नॉट रिचेबल, समर्थकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White