• Latest
  • Trending

मनसेची मध्य मधून माघार,फरांदे यांना दिलासा

November 4, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मनसेची मध्य मधून माघार,फरांदे यांना दिलासा

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मनसेचे अंकुश पवार आणि राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे यांची माघार

नाशिक : आज अर्ज माघारीच्या वेळी महाविकास आघाडीच्या समोरील अडथळे दूर झाल्याचे दिसत असतानाच महायुती देखील दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मध्य नाशिक मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी बंडखोरी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या यादरम्यान रंजन ठाकरे यांनी उमेदवारीसाठी कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्याचे वृत्त होते त्यानंतर भाजपच्या वतीने विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र मित्र पक्षाच्या शहराध्यक्ष यांनीच बंडखोरी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली होती मात्र आज रंजन ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने देवयानी फरांदे यांना दिलासा मिळाला आहे.महायुतीमधील मतविभाजन टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेनंतर रंजन ठाकरे यांच्या माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य नाशिक मधील उमेदवार अंकुश पवार यांच्या उमेदवारीमुळे देखील भाजपला मतविभागणीची भीती वाटत होती .त्यामुळे मुंबईत इतर ठिकाणी भाजप मनसेला पाठींबा देईल या अटीवर व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या मध्य नाशिक मतदारसंघातील उमेदवार अंकुश पवार यांनी आज माघार घेतली. दोन उमेदवारांच्या अर्ज माघारीमुळे भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

Loading

Previous Post

“मध्य”साठी मा. आ. वसंत गितेंचा मार्ग मोकळा

Next Post

नाशकात कोण मैदानात अन कोणाची माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White