• Latest
  • Trending
“भयमुक्त” नाशिक करण्यासाठीच  उमेदवारी -वसंत गिते

“भयमुक्त” नाशिक करण्यासाठीच उमेदवारी -वसंत गिते

November 8, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“भयमुक्त” नाशिक करण्यासाठीच उमेदवारी -वसंत गिते

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मध्य नाशिकमध्ये परिवर्तन अटळ

नाशिक : भयमुक्त नाशिक आणि नाशिकच्या विकासासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा व आपल्या विजयासाठी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांनी केले. इंदिरानगर परिसरातील कृतार्थ जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघासातील विजयासाठी जेष्ठ नागरिकांनी वसंत गिते यांना आशीर्वाद दिला. यावेळी गिते यांनी आपल्या महापौरपदाच्या कालावधीत राबविले उपक्रम त्याचबरोबर नाशिक शहरासाठी केलेल्या कामांची माहिती यावेळी दिली यापुढेही नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले .शहराची गेल्या 10 वर्षात अनेक क्षेत्रात घसरण झाली असून यामुळे बदल हवा आहे हा बदल घडविण्यासाठीच मला उमेदवारी दिली असल्याचे गिते म्हणाले यावेळी वासुदेव पांडे, श्रीपाद कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते. नाशिक शहरातील श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवन परिसरात देखील नागरिकांच्या भेटीगाठी तेथील नागरिकांच्या समस्या वसंत गिते यांनी जाणून घेतल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. भयमुक्त नाशिकसाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी मध्यचे उमेदवार वसंत गिते यांनी केले.

Loading

Previous Post

“सशक्त”भारत बनवण्यात नाशिकच मोठं योगदान -पंतप्रधान मोदी

Next Post

वडाळा गावात धारदार मांजाने घेतला मुलाचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White