• Latest
  • Trending
फरार आरोपी ‘मटनावर’ ताव मारताना जेरबंद

फरार आरोपी ‘मटनावर’ ताव मारताना जेरबंद

April 30, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

फरार आरोपी ‘मटनावर’ ताव मारताना जेरबंद

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

12 तासात पोलिसांच्या हातावर तुरी देणारा आरोपी जेरबंद करण्यात यश….

नाशिक : शहरात खुनाच्या घटना घडत असताना चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देत चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातून संशयित आरोपी फरार झाला होता. मात्र नंतर पुन्हा तो पोलिसांच्या तावडीत सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे (वय 40) यांच्यावर कोयत्याने तिघांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जुन्या नाशिक परिसरातील कथडा भागातील संशयित क्रिश शिंदे (वय 20) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी त्यास जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोथडी सुनावली. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनातून त्यास भद्रकाली पोलीस ठाण्यात आणले असता यादरम्यान क्रिश शिंदे याने वाहनातून उतरल्यानंतर पोलिसांच्या हाताला हिसका देत थेट बाहेर पळ काढला. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या साथीदाराच्या पाठीमागे बसून तो गायब झाला यादरम्यान पोलिसांची एकच धावपळ उडाली .पोलिसांनी लागलीच तपास मोहीम राबवत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता त्याला पळविण्यामध्ये मदत करणाऱ्या दुचाकीचालक व शिंदे दोघेही सीसीटीव्ही मध्ये दिसत असून हे दोघेही एका मोपेड दुचाकीने फरार झाल्याचे दिसत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत काठे गल्ली, टाकळीरोड, जेलरोड तपोवन आदी परिसर पिंजून काढला मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नसताना संशयित आरोपी शिंदे यास पळविण्यात मदत करणारा विष्णू परदेशी हा पोलिसांच्या हाती लागताच त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मार्फत माहिती मिळवत, तंत्रिक विश्लेषण व गुप्त खबऱ्यांच्या माहितीनुसार पोलीस क्रिश शिंदे याच्या पोहचले यादरम्यान शिंदे हा एका हॉटेलमध्ये मटनावर ताव मारत होता पोलिसांचची त्याच्यावर नजर जाताच त्याने तेथून पळ काढला. मात्र पोलीस त्याच्या मागावर होते अखेर सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी त्याला कसारा घाटातील जंगलातून ताब्यात घेण्यात यश मिळविले.फरार आरोपीला 12तासात पोलिसांनी जेरबंद केले . ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, विक्रम मोहिते, सत्यवान पवार, सतीश साळुंके, लक्ष्मण ढेकणे, कयूम शेख, अविनाश जुंद्रे यांच्यासह टीमने केली

Loading

Previous Post

नाशकात टोळक्याने केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Next Post

नाशकात पुन्हा खून मात्र संशयित पोलिसांना शरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White