• Latest
  • Trending
नेमकं कोणाचे लक्ष कुंभमेळ्याच्या टेंडरवर ?

नेमकं कोणाचे लक्ष कुंभमेळ्याच्या टेंडरवर ?

May 4, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नेमकं कोणाचे लक्ष कुंभमेळ्याच्या टेंडरवर ?

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

पोलीस आयुक्तांबरोबरच, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भूमिका महत्त्वाची

नाशिक : कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या कामांवरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत महायुती शासनाला एकप्रकारे घरचाच आहेर दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पत्रकारांबरोबर संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की महापालिकेने 16 हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोण देईल ? सिहस्थासाठी नवीन बाह्यवळण रस्त्यांची घोषणा झाली मात्र सिहस्थाचा कालावधी लक्षात घेता भूसंपादन कधी होणार ? निधी कधी मिळणार ?  कामे कधी होणार ? याबद्दल काहीच माहिती नाही. अंतर्गत व बाह्यवळण रस्ते तयार आहेत, जिथे खराब असेल तिथे दुरुस्त करता येणे शक्य आहे. यासाठी फारसे काही करण्याची गरज नसून गोदावरी नदीची स्वच्छता केली तरी सिहस्थ कुंभमेळा चांगला होईल. नाशिक -त्रंबकेश्वर शिर्डी रास्ता ही तयार आहे. गोदावरी नदीवर घाट तयार आहेत. साफसफाई व व्यवस्था उभारणीला प्राधान्य द्यायला हवे परंतु अनेकांचे लक्ष सिंहस्थ कामांच्या टेंडर कडेच असल्याचे सांगून भुजबळांनी टोला लगावला मात्र त्यांचा रोख नेमका कुणावर होता यावर आता राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी चाकू हातात घेतला तर गावभर चर्चा आता…… मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. नाशिकला पालकमंत्री नसल्याने काही अडत नाही. कारण नियोजन अंबलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणाच असते. अधिकारी व्यवस्थित काम करणारे असायला हवेत त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी कोणी चाकू हातात घेतला तर गावभर चर्चा व्हायची आता त्याची सवय झाली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांची भूमिका यात महत्त्वाची असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.

Loading

Previous Post

हवामान खात्याचा अवकाळी पावसाचा इशारा

Next Post

गृह मंत्रालय अलर्टवर, 7 मे ला मॉक ड्रिल करण्याचे राज्यांना आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White