• Latest
  • Trending
नाशिकच्या महायुतीच्या  रॅलीत मनसे-मनसे हेमंत गोडसेच्या घोषणा

नाशिकच्या महायुतीच्या रॅलीत मनसे-मनसे हेमंत गोडसेच्या घोषणा

May 2, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या महायुतीच्या रॅलीत मनसे-मनसे हेमंत गोडसेच्या घोषणा

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

महायुतीच्या रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

नाशिक: लोकसभेचा तिढा सुटण्यासाठी तब्बल दोन महिन्याचा कालावधी लागल्यानंतर काल महायुतीच्या वतीने शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली .तर दुसरीकडे मनसेच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कुठल्याही अटी-शर्ती न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठींबा जाहीर केला होता. मात्र नाशिक लोकसभेत महायुतीचा उमेदवारच जाहीर होत नसल्याने मनसेच्या गोटात देखील शांततेचे वातावरण होते. मात्र हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी शुभेच्छा व्यक्त करत आज झालेल्या महा रॅलीत सहभाग नोंदविला यावेळी मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचा फोटो रथावर लावण्यात आल्याने मनसे कार्यकर्ते खुश होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यानी “मनसे-मनसे हेमंत गोडसे” नावांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसे नेते, अभिजित पानसे, अशोक मुतडक, सलीम मामा ,रतनकुमार इचम, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे,धीरज भोसले,रोहन देशपांडे, बंटी कोरडे, गौरी सिन्नरकर-सोनार, रोहन कुलकर्णी,निखिल सरपोतदार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading

Previous Post

नाशकात महायुतीच्या उमेदवारांचे होणार शक्तिप्रदर्शन

Next Post

नाशकात “माधव” पॅटर्न चा फटका बसणार कोणाला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White