• Latest
  • Trending
‘मध्य’ नाशिकमध्ये होणार हिंदुत्वाचा विजय

नाशिकच्या आयटी पार्कसाठी फरांदे यांचेच प्रयत्न

November 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या आयटी पार्कसाठी फरांदे यांचेच प्रयत्न

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

विरोधकांकडून मात्र दिशाभूल करण्याचा प्रयत्न– माजी महापौर सतीश कुलकर्णी

नाशिक: नाशिक शहरातील युवकांची गरज ओळखून आयटी पार्क चा प्रस्ताव मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यास मंजुरी आणली होती परंतु प्रशासकीय राजवटीमुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहे. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यावर या प्रकल्पाला गती देण्यात येईल असेही देवयानी फरांदे यांनी सांगितले. नाशिक मधील अनेक उच्चशिक्षित युवकांना नोकरीसाठी पुणे बंगलोर अशा शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते . नाशिकमध्ये आयटी पार्क नसल्यामुळेच युवकांची अशी ओढाताण होते हीच बाब लक्षात घेऊन मध्य नाशिक मतदार संघाच्या आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव परिसरात आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावाला मंजुरी घेतली होती. या आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात 365 एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची 10 एकर जागा आरक्षित करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने मार्च 2022 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी परिषदही घेण्यात आली. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी वीस कोटी रुपये मंजूर केले. या संदर्भातील पाठपुरावा अजूनही सुरू आहे. महायुतीचे सरकार येताच प्राधान्यांनी आयटी पार्कच्या दिशेने पाऊले टाकले जातील भाजपने हा आयटी पार्क मंजूर केलेला असतानाही विरोधी पक्षातील नेते आपल्या भाषणांमध्ये नाशिकमध्ये आयटी पार्क करण्याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Loading

Previous Post

नाशिक वाऱ्यावर सोडलं आणि गद्दारांना डोक्यावर घेतलं

Next Post

नाशिकच्या पश्चिम मध्ये राज ठाकरे यांच्या सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White