• Latest
  • Trending
नाशिकची बिल्डर लॉबी हादरली !

नाशिकची बिल्डर लॉबी हादरली !

April 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकची बिल्डर लॉबी हादरली !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

आयुक्त गेंडाम पोलीस आयुक्त कर्णिक चौकशी समितीत

नाशिक :  राज्यभर चर्चेचा विषय  ठरलेल्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 20 टक्के म्हाडा  आरक्षणाच्या अंमलबजावणीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने 6 सदस्य समिती गठित केली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेंडाम यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती शासनाने  गठीत केली असून  यामध्ये नाशिक पोलीस आयुक्त  संदीप  कर्णिक यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चौकशी (1)समितीवर विभागीय आयुक्त ( नाशिक अध्यक्ष)                      (2) पोलीस आयुक्त (नाशिक सदस्य)                                       (3) जमावबंदी आयुक्त व संचालक भूमीअभिलेख महाराष्ट्र राज्य(पुणे सदस्य)                                    (4) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य (पुणे सदस्य)                                    (5) संचालक नगर रचना व नियोजन महाराष्ट्र राज्य (पुणे  सदस्य)                                       (6) उपसंचालक भूमी अभिलेख विभाग नाशिक विभाग ( नाशिक सदस्य सचिव)  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता अनियमिततेची चौकशी  करण्यासाठी  ही  समिती  गठीत  करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमका प्रकार काय? राज्य शासनाच्या धोरणानुसार म्हाडा सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक एकर किंवा चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी 20% क्षेत्र राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक शहरात 2013 पासून ते 2024 पर्यंतच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या 50 गृह प्रकल्पांमध्ये हा नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करत समितीच्या अहवालानंतर 194 विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Loading

Previous Post

नाशिकच्या त्या कंपनीसमोर भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Next Post

भ्रष्टाचाराचे मूळ थेट त्रंबकेश्वर संस्थानात, पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White