• Latest
  • Trending
नाशकात माजी आमदाराकडे 5 लाखांची मागितली खंडणी

नाशकात माजी आमदाराकडे 5 लाखांची मागितली खंडणी

November 7, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात माजी आमदाराकडे 5 लाखांची मागितली खंडणी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

ईव्हीएम हॅक करून तुम्हाला जिंकून देतो अन्यथा…..

नाशिक : निवडणुका जवळ आल्या की अनेक महाभाग वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमविण्याचा फंडा शोधत असतात. नाशिक शहरात तर काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार आणि आता माजी आमदारांना गंडवण्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी नाशिक मध्य मधील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार व माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका कार्यालयात एक परप्रांतीय युवक आला. यादरम्यान कार्यालयात उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याला म्हणाला मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून 10 मतदानापैकी 3 ते 4  मते हे तुम्हाला मिळून देतो. व निवडणूक जिंकून देतो, असे आमिष दाखवून त्या बदल्यात 42 लाख रुपये लागतील असे सांगितले त्यापैकी 5 लाख रुपये आता दयावे त्यावेळी त्याठिकानी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने पैसे न दिल्यास निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझे परिचित असून त्यांच्या मदतीने मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन अशी धमकी दिली. त्यानंतर स्वतःचा पत्ता सांगत निघून गेला. या घटनेची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवली आणि संशयित भगवानसिंग चव्हाण (राहणार राजस्थान)सध्या, विठू माऊली कॉलनी परिसर म्हसरूळ येथून ताब्यात घेतले.पोलिसांनी चौकशी केली असता निवडणुकांमध्ये पैसे कमविण्याची संधी पाहून हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, रवींद्र बागुल प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याआधी विद्यमान आमदारांकडे खंडणी….. काही दिवसांपूर्वी असाच खंडणीचा प्रकार विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्या बाबतीत घडला होता. पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचे भासवत आमदार देवयानी फरांदे यांच्यासह तिघा इच्छुक उमेदवारांन बरोबर संपर्क करत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दिल्लीतील तोतया सर्वेश मिश्र उर्फ दिनू मिश्र, गौरव बहादूर (रा दिल्ली) यांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती आता त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे.

Loading

Previous Post

आमदार बनायचं मग आधी नगरसेवक बना !

Next Post

पंतप्रधान मोदींची दुपारी तपोवनात सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White