• Latest
  • Trending
नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार,दिग्गज भाजपात

नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार,दिग्गज भाजपात

July 3, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार,दिग्गज भाजपात

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

काल गुन्हे दाखलत्यानंतर फरार झालेले नेते आज भाजपात

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का नसून तर मोठे खिंडार पडले आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातील सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही माजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे या तीन माजी नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर  काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तीनच दिवसांपूर्वी मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात  मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता, ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज भाजपात कोण करणार प्रवेश ?

सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )
मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )
गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती, शरद पवार गट)
सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )
प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )
सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )
कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )
बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा  )
गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )
अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख ) ठाकरे गटाचे  महत्त्वाचे नेते भाजपात जाणार असल्याने नाशिकमध्ये या  भाजप प्रवेशाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत असल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंक सुरू असल्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढलेली दिसत आहे.

Loading

Previous Post

अखेर शिंदे गेले शिंदेंकडेच..ठाकरे गटाला केला ‘जय महाराष्ट्र’

Next Post

नाशिकमध्ये राजकीय नाटकबाजी, त्यांचे पक्ष प्रवेश थांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White