• Latest
  • Trending
देशाच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या कुटूंबाचा खात्मा

देशाच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या कुटूंबाचा खात्मा

May 7, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

देशाच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या कुटूंबाचा खात्मा

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

ऑपरेशन ‘सिंदूर’ चा दणका…..

वृत्तसंस्था : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.भारताने एअरस्ट्राईक करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे अड्डे उद्धवस्त केले. विशेष म्हणजे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचा “मोस्ट वॉन्डेट दहशतवादी” मसूद अजहरचा कुटुंबियांचाही खात्मा झाला आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अजहरच्या कुटुंबातील 10 सदस्य मारले गेले आहेत. त्याचबरोबर  या हल्ल्यात अजहरचे 4 खास सहकाऱ्यांनाही ठार मारण्यात आलं आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मसूद अजहरच्या घरावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरनेही यावर एक निवेदन जारी केले असून त्यात त्याने म्हटले की माझ्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गमावल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आपल्या माणसांना गमावल्यानतंर मसूद अजहरचं एक वक्तव्य समोर आले आहे. ‘मीही मेलो असतो तर बरं झालं असतं’, असं मसूद अजहरने म्हटले आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब, त्याच्या भावा आणि बहिणीसह, भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नष्ट झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यानेच रचला होता संसदेवरच्या हल्ल्याचा कट…… मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

Loading

Previous Post

एअर स्ट्राईक, पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली

Next Post

भारताच्या लेकी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White