• Latest
  • Trending
तलवारी फिरवत भाईगिरी मग पोलिसांकडून वरात

तलवारी फिरवत भाईगिरी मग पोलिसांकडून वरात

March 3, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

तलवारी फिरवत भाईगिरी मग पोलिसांकडून वरात

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

भाईगिरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता गावगुंड सरळ-सरळ हातात तलवारी घेत दहशत निर्माण करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.उपनगर परिसरातील एका बेकरीमध्ये खाण्याच्या बिलावरून वाद झाला आणि संतापलेल्या दोघा तरुणांनी हातात तलवारीसारखे धारधार शस्त्र घेत दुकानातील काचा व इतर साहित्याची तोडफोड करत दहशत माजविली.

त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची परिसरातून वरात काढली. मिळालेल्या माहितीनुसार पवन मुकुंद अहिरे (वय 20,आम्रपाली झोपटपट्टी) संजय गौतम गवळी (वय 21 एकलहरा गेट) हे दोघे तरुण नाश्ता करण्यासाठी आले होते. नाश्ता झाल्यानंतर बिल देण्यावरून त्यांनी कामगारांबरोबर वाद घालत घटनास्थळावरून निघून गेले. मात्र काही वेळानंतर हे युवक पुन्हा बेकरीमध्ये आले. यावेळी त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी शिवीगाळ करत काऊंटर, फ्रीज, काचेचे रॅकची तोडफोड केल्याने दुकानात असलेले कामगार, गिऱ्हाईक घाबरले व पळापळ सुरू झाली. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे, शशिकांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत अवघ्या काही तासात संशयितांची मुसक्या आवळत त्यांची परिसरातून वरात काढली पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Loading

Previous Post

आमदार देवयानी फरांदेंची कॅफेवर धाड ! कॅफेत  गैरप्रकार 

Next Post

18 दिवसात करा इंदिरानगर अतिक्रमणमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White