• Latest
  • Trending
“घिबली”च्या टीमला आता झोप हवी

“घिबली”च्या टीमला आता झोप हवी

April 1, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“घिबली”च्या टीमला आता झोप हवी

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

आता एका दिवसात केवळ तीन इमेजेस तयार करता येतील

वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर कार्टून सारख्या दिसणाऱ्या घिबली इमेजेसचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. दिवसभरात कोट्यावधी नागरिक या इमेजेस तयार करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशीयल इंटेलिजन्स टुल चॅटजीपिटी रविवारी जगभरात बंद पडले होते. भारतात देखील सायंकाळी दीड तास बंद होते. त्यामुळे अखेर कंपनीने इमेजेस बनविण्यावर निर्बंध घातले आहे. मिळालेल्या माहितीनुसार युजर्समध्ये सध्या जीपीटी-4 ओची नवीन अपडेट स्टुडिओ गिबलीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. यामध्ये जे युजर्स आहेत त्यांना आपले ॲनिमेटेड फोटो तयार करून मिळतात. असे फोटो तयार करून यूजर्सने फेसबुक आणि इंस्टाग्राम वर शेअर करणे सुरू केले. कोट्यावधी युजर्सनी यात एकाच वेळी सहभाग घेतल्याने चॅटजीपीटीवर अचानक ताण वाढला त्यामुळे पुढे आऊटटेज झाले. त्यामुळे आता फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ 3 इमेजेस तयार करता येऊ शकतील.  ते काय म्हणतात– फीचरची मागणी वाढल्याने ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एक्सवर पोस्ट केले. कृपया इमेज तयार करण्यामध्ये ब्रेक घ्या, टीमला झोपेची गरज आहे इमेज जनरेट मुळे सर्वर प्रचंड दबाव पडत आहे आमचे जिपीयु वितळत आहेत. इमेज जनरेटर वर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये घराचे स्वप्न महागलं

Next Post

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White