• Latest
  • Trending
गोड बातमी, लोन स्वस्त अन् EMI होणार कमी

ऑफिस बॉय नंतर “कुक”नेही केला खरात चा गेम

April 26, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

ऑफिस बॉय नंतर “कुक”नेही केला खरात चा गेम

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

फार्म हाऊस मधील कृत्य एसआयटीच्या हाती

नाशिक : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे विशेष तपास पथकाच्या तपासात समोर येत असून खरातच्या फार्महाऊसमधून अश्लील आणि संशयास्पद व्हिडीओ मिळाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका एका ‘कुक’ने बजावल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरातला जेव्हा एका कूक ची फार्म हाऊस वर गरज होती तेव्हा ही बाब खरात ने पोफळे यांच्या चालकाला सांगितली होती. चालकाने पोफळे यांच्या कानावर ही बाब सांगतात खरात विरोधात तक्रार करणारा ललित पोपळे यांनी आपला विश्वासू असलेल्या तरुणाला खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर कुक म्हणून नोकरीला लावले होते. आता हा कुकच खरातच्या काळ्या कृत्याचा साक्षीदार ठरला आहे. फार्म हाऊस वर जेव्हा खरात महिलांना घेऊन येत असे तेव्हा तो कूकला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याचे आदेश देत असे.मात्र संशय न येता कुकने सीसीटीव्ही कॅमेरे चालूच ठेवले आणि त्यात अनेक धक्कादायक दृश्य रेकॉर्ड झाले.खरात हा महिलांसोबत दारू पिणे,अश्लील कृत्य करणे,दोन- दोन दिवस फार्महाऊसवर राहणे हे सारे प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. ललित पोपळे हा एकेकाळी खरातचा विश्वासू सहकारी होता. मात्र तब्बल साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.त्याने खरातच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करण्याचे त्याने ठरविले त्यासाठीच त्याने आपल्या मर्जीतील कुक फार्महाऊसवर ठेवला. या दरम्यान खरातच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात आली.कुकबद्दल खरातला संशय आला असता पोफळे याचा चालक दिनेश मंडलला खरातने निरोप देऊन कुकला कामावरून काढून टाकले जाईल, अशी ताकीद दिली होती. खरातचे अश्लील चाळेच नव्हे तर खरात मंदिरात व बाहेर हातचलाखी करून फसवितो आदी बाबी या कुकने टिपल्या होत्या. खराब चे काळे कारणामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिस बॉय निरज जाधव नंतर या कुकची देखील महत्त्वाची भूमिका राहिली आहे

Loading

Previous Post

आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

Next Post

नाशकात ‘लँड जिहाद’ विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White