• Latest
  • Trending
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागताला   शिंदेंच !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागताला शिंदेंच !

June 9, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागताला शिंदेंच !

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता ?

नाशिक : काही दिवसांपूर्वी विवाह सोहळाच्या कार्यक्रमानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेत मोठे वादळ उठले होते त्यावेळी उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेने हकालपट्टी केली तर उपनेतेपदी दत्ता गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली. मात्र काल पुन्हा झालेल्या विवाह सोहळ्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटात वादळ उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थिती लावत शिंदेंच्या लग्नाला शिंदेंच येणार नाहीत तर कोण येणार ? असे सूचक विधान लग्नात करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खळबळ उडवून दिली होती मात्र दुसऱ्याच दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत विलास शिंदे यांनी हजेरी लावत नाराज नसल्याचे सांगितले. मात्र काही दिवसांपूर्वी नाशिकचे सर्व नेते मातोश्रीवर भेटीसाठी गेले असता विलास शिंदे यांनी हजेरी लावली नव्हती याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजय बोरस्ते यांच्या कुटूंबातील विवाहस्थळी जाण्यासाठी गंगापूर रोडने जात असताना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सोमेश्वर जवळ रस्त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वाहन थांबवून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे विलास शिंदे यांची अगदी थोड्या दिवसात झालेली दुसऱ्यांदा भेट याची राजकीय वर्तुळात चर्चा असून विलास शिंदे लवकरच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका बघता शिंदे गट नाशिक शहरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे.

Loading

Previous Post

‘शिंदे’ मातोश्रीवर गेलेच नाही !

Next Post

बडगुजरांना भाजपकडून रेड कार्पेट ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White