• Latest
  • Trending
अडीच वर्षांपूर्वीच्या गोळीबार तपासाला वेग

अडीच वर्षांपूर्वीच्या गोळीबार तपासाला वेग

November 28, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अडीच वर्षांपूर्वीच्या गोळीबार तपासाला वेग

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पोलिसांकडून स्पॉट पंचनामा

नाशिक : सिडको परिसरातील उत्तमनगर येथे अडीच वर्षापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अँड प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी सात संशयितांच्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्तालयाकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी मोक्का न्यायालयाने या प्रकरणातील संशयितांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यामुळे या संशयितांचा ताबा गुन्हे शाखेकडून घेतला जाणार असल्याने गुन्हे शाखेने तपासाला गती देत मुख्य संशयित बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे (32, जेतवनगर) यास ताब्यात घेत तपासी अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकाने घटनास्थळ गाठत पंचनामा केला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 ला ही गोळीबाराची घटना घडली होती पोलिसांनी या प्रकरणात संशयित आकाश आनंदा सुर्यतळ (24,रा. नाशिकरोड)श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या (32,रा जेतवनगर) सनी पगारे उर्फ टाक्या (34 रा जेतवनगर) परिनय उर्फ लक्ष्मण शेवाळे (33,रा धनलक्ष्मी चौक, सिडको) प्रसाद शिंदे (29,रा. नांदूरगाव) मयूर चमन बेद (37,फर्नांडिस वाडी) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी मध्यवर्ती कारागृहात होती. या संशयितांचा ताबा गुन्हे शाखेने घेतला आहे. मुख्य संशयित बारक्या याला पोलिसांनी उत्तमनगर ते उपेंद्रनगर पासून घटनास्थळी घेऊन जात कोठून कशा पद्धतीने जाधव यांच्या दिशेने गोळीबार केला ? कुठल्या मार्गाने संशयित पळाले ? याची माहिती घेतल्याचे समजते. या गुन्ह्यात संशयित दीपक बडगुजर यास न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितांची टोळी संघटितपणे शहरात गुन्हेगारी करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपायुक्त मिटके यांनी मोकाच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे पाठविला होता .नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली होती. याला राजकीय किनार असल्याची चर्चा देखील शहरात सुरू होती.

Loading

Previous Post

फडणवीस मुख्यमंत्री तर दादा भुसे उपमुख्यमंत्री?

Next Post

नाशकात सुपारी घेत व्यावसायिकाचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White