• Latest
  • Trending

जगभरात खळबळ, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प…..

July 19, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

जगभरात खळबळ, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प…..

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

बँक,शेअर बाजार, ठप्प भारतासह इतर देशांच्या विमानसेवा विस्कळीत

नाशिक : अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट विंडोज चे सर्वर बंद पडल्याने जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांच्या कामकाजावर याचा परिणाम झाला. अनेक देशातील विमान कंपन्यांना याचा फटका बसला याशिवाय मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आवटेज मुळे बँका आणि शेअर बाजाराचे कामकाज विस्कळीत झाले. भारतात देखील इंडिगो आणि आकाशा एअरलाईनसारख्या कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीतील तांत्रिक बिघडाचा परिणाम जगातील अनेक  देशांच्या शेअर बाजारांवर झाला लंडन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया,अमेरिका या देशांवर याचा मोठा परिणाम बघावयास मिळाला. भारतासारख्या देशामध्ये 1400 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली तर 3 हजार विमाने उशिरा उडाली.मिळालेल्या माहितीनुसार क्राऊड स्ट्राईकच्या अपडेटनंतर जगभरात ही समस्या निर्माण झाली.लॅपटॉप वापरणाऱ्या लोकांना त्यांच्या लॅपटॉपवर अचानक निळा स्क्रीन दिसत आहे. त्याचबरोबर लॅपटॉप अचानक रिकव्हरी मोड मध्ये जात आहे .क्राऊड स्ट्राईक नेमकं आहे तरी काय ?  ही एक सायबर सुरक्षा कंपनी असून जगभरातील बहुतेक संगणक आणि लॅपटॉप साठी प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रधान करते . म्हणजेच सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखते.जर तुमचा लॅपटॉपदेखील या समस्येचा बळी ठरला असेल तर घाबरण्याची गरज नाही, मायक्रोसॉफ्ट आणि क्राउड स्ट्राइक सध्या या समस्येवर काम करत आहेत. ते लवकरच  तांत्रिक इशारा जारी करू शकतात.
तोपर्यंत तुम्ही तुमच्या लॅपटॉपशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नका . सध्या कंपन्या या समस्येच्या निराकरणावर काम करत आहेत . तर दुसरीकडे सोशल मीडियात यावर मिमस तयार होत असून कामाला आराम मिळाल्याचे बघून कर्मचारी आनंद साजरा करत आहेत .

Loading

ShareTweet
Previous Post

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारी “तो” प्रश्न पोहचताच लागला मार्गी……

Next Post

फक्त बदल्या करून गुन्हेगारी आटोक्यात येईल का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White