• Latest
  • Trending
भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदे गटाच्या गोटात

भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदे गटाच्या गोटात

December 28, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदे गटाच्या गोटात

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

नाशकातील राजकीय वारे वेगळ्याच दिशेने….

नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाशकात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून छगन भुजबळ यांना धक्के दिले जात असून त्यांचे विश्वासू सहकारी शिंदे गटाच्या शिवसेनेत जात असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे . महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या संपूर्ण राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून त्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सोबतच या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागेल. दरम्यान, या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस रंगणार आहे. मिळालेल्या माहितनुसार मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल प्रवेश केला होता. नाशिकमध्ये मुदलियार यांची ओळख ही भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशीच होती. याच मुदलियार यांनी आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.आणि आज छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या पदाधिकारी असलेल्या व भुजबळ यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या कविता कर्डक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने छगन भुजबळ यांना हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्य म्हणजे दोन्ही पक्ष प्रवेशावेळी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांना धक्के देण्यामागे काय राजकारण दडले आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा असून शिंदे गट स्वबळाची तयारी तर करत नाही ना अथवा ही राजकीय खेळी तर नाही ना अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

निवडणुकीत पडलेला उमेदवार म्हणतोय माझं सोनं परत करा

Next Post

नाशिकचं राजकारण फिरलं ! महायुती फुटली तर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White