
नवी दिल्ली :मुंबई उच्च न्यायालयाच्या 11 अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या 12 मार्च रोजी केंद्र सरकारला तशी शिफारस केली होती त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीशांची संख्या 51 झाली आहे तर 17 अतिरिक्त न्यायाधीश आहेत केंद्रीय कायदा खात्याने ही माहिती दिली आहे
![]()














