• Latest
  • Trending
भटक्या कुत्र्यांवरून कोर्टाचा संताप

भटक्या कुत्र्यांवरून कोर्टाचा संताप

October 28, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भटक्या कुत्र्यांवरून कोर्टाचा संताप

YOU MAY ALSO LIKE

मनपा कडून नोटिसा आणि साधू-महंतांचा संताप

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

आपल्या देशाची प्रतिमा परदेशात मलिन, राज्यांना फटकारले

दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे शाळेत जाताना लहान मुलांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केला असून भटके कुत्रे लहान मुलांवर करत असलेल्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतलेल्या प्रकरणात आदेश देऊनही राज्यांनी प्रतिज्ञापत्रे दाखल न केल्याबद्दल न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केला. कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने घडत असून त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा परदेशात खालावत आहे. असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले. 22 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानंतरही प्रतिज्ञापत्र का दाखल केले नाही याचे स्पष्टीकरण देण्यासाठी पश्चिम बंगाल आणि तेलंगाना वगळता सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.  पश्चिम बंगाल तेलंगाना आणि दिल्ली महानगरपालिका याशिवाय कोणत्याही इतर राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने प्रतिज्ञापत्र सादर केलेली नाहीत. या संदर्भात सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा जारी केल्या होत्या. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही असे न्यायालयाने म्हटले आहे यापूर्वी न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवरून राज्यांना फटकारले होते.पूर्ण आकडेवारीसह प्रतिज्ञापत्र दाखल करा…. भटक्या कुत्र्यांचे दिल्ली एनसीआर पुरते मर्यादित असलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विस्तारले व सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याचे आदेश देण्यात आले. कुत्र्यांच्या नोंदी पशुवैद्यक, कुत्रे पकडणारे कर्मचारी, विशेष वाहने, पिंजरे यासंबंधी पूर्ण आकडेवारी सह प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

Loading

Previous Post

“रील स्टार” पोलीस अंमलदाराची तडकाफडकी बदली !

Next Post

नाशिकचे पोलीस निरीक्षक गिरी निलंबित पोलीस आयुक्तांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White