
मुंबई :सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे नागपूर सराफा बाजारात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव तीन टक्के जीएसटी सह 69 हजार 300 रुपयांवर पोहोचला आहे लवकरच 70 हजारांचा आकडा गाठणार असल्याचे मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे सोन्याच्या दारात जगभरात अचानक तेजी आली आहे मार्च महिन्यात सोन्यात कमालीची वाढ झाली आहे दर तीन टक्के जीएसटी सह 4120 रुपयांनी वाढले
![]()














