• Latest
  • Trending
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक शहरात

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक शहरात

June 1, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक शहरात

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का ?

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि 1) नाशिक शहराच्या दौऱ्यावर येणार असून ते कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहे. त्रंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या तारखा घोषित झाल्या असून नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी घोषित झालेल्या नव्हत्या. अखेरीस आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असून त्यात या तारखा घोषित होतील तसेच साधू महंतांच्या विविध मागण्यावर देखील मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्याचें प्रमुख दोन पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. साधू महंताना आणण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. प्रत्येक आखाड्यासाठी एक वाहन तैनात असणार आहे. त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्री पदी नियुक्ती रखडल्यामुळे याचा परिणाम कुंभमेळ्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासकामांच्या कामांवर होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांनी जून महिन्यात शेवटची नियोजन मंडळाची बैठक घेतली त्यानंतर आजवर अशा प्रकारची बैठक झालेली नाही. काही जिल्ह्याना दोन-दोन पालकमंत्री असताना कुंभमेळा तोंडावर येत असताना नाशिक मध्ये मात्र एकही पालकमंत्री अजून पर्यंत नियुक्ती होऊ शकलेला नाही याबाबत देखील आज मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

“त्या” हत्याकांडात महिलांचाही सहभाग

Next Post

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White