
नवी दिल्ली : सरकारने तीन देशांना 4750 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे त्याची आधी सूचना वाणिज्य मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालयाने जारी केली अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांच्या सैनिक काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये भुतांना 550 मॅट्रिक टन बहारीनला 3000 मॅट्रिक टन तर मॉरिशसला बाराशे मॅट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे ही निर्यात नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत केली जाईल
![]()














