• Latest
  • Trending
कंपनीत जाणाऱ्या कामगाराचा मध्यरात्री खून

कंपनीत जाणाऱ्या कामगाराचा मध्यरात्री खून

May 6, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कंपनीत जाणाऱ्या कामगाराचा मध्यरात्री खून

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : शहरात खुनाचे सत्र सुरूच असून नाशिकरोड, पंचवटी, सिडको, बोधलेनगर नंतर आता सातपूर परिसरात खुनाची घटना घडली असून सातपुरच्या प्रबुद्धनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीत निघालेल्या कामगाराचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय पुंडलिक जाधव (रा अशोकनगर, सातपूर) हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीतील नॉन ट्रक विभागात गेल्या 30 वर्षांपासून कायम कामगार म्हणून नोकरीला होते. या आठवड्यात त्यांची रात्रपाळी सुरू होती. त्यामुळे ते रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान रात्रीपाळी साठी कामावर हजर होण्याकरिता घरातून निघाले मात्र मध्यरात्री प्रबुद्ध नगर परिसरात त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. मध्यरात्री ही घटना घडल्या नंतर सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी मूर्तदेह बघितल्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी जाधव यांच्या शरीरावर एकापेक्षा जास्त वार केल्याचे तपासात समोर आले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करत संशयित अमित जाधव (रा श्रमिक नगर )अनिल गांगुर्डे (रा प्रबुद्ध नगर) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी,खुनाचे कारण, इतर कोणी सहभागी आहे का हत्यार कुठे लपवले याचा सातपूर पोलीस शोध घेत असून मुख्य म्हणजे संजय जाधव हे कंपनीकडे न जाता प्रबुद्धनगर परिसरात कशासाठी गेले होते ? याचाही तपास पोलीस करत आहेत.

Loading

Previous Post

गृह मंत्रालय अलर्टवर, 7 मे ला मॉक ड्रिल करण्याचे राज्यांना आदेश

Next Post

पुन्हा धुराळा उडणार ! 4 महिन्यात महापालिकेच्या निवडणुका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White