• Latest
  • Trending
नाशकात टोळक्याने केली  तरुणाची दगडाने ठेचून हत्या

नाशकात टोळक्याने केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या

April 28, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात टोळक्याने केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

शहरातील खुनाचे सत्र थांबेना

नाशिक : चित्रपटांमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्याची घटना आपण बघितली आहे. मात्र, नाशिकमध्ये वास्तव्यात अशी भयानक घटना समोर आली आहे. सिडको परिसरातील कामठवाडे परिसरात टोळक्याने एका युवकाला घेरत दगड, फारशीच्या तुकड्यांनी ठेचून खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलिस ठाणे हद्दीतील कामटवाडे भागात असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर एका टोळक्याने आज दुपारच्या सुमारास (दि 28 सोमवार) करण चौरे (18 रा संत कबीर नगर झोपडपट्टी) या युवकाला मागील भांडणाची कुरापत काढत घेरण्यात आले .या भांडणाचे रूपांतर हाणामारी झाले यादरम्यान या टोळक्याने परिसरात पडलेल्या विटा, दगड, फरशीच्या तुकड्यांनी करणवर जोरदार हल्ला चढविला. डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याने करण रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यानंतर ते टोळके घटनास्थळावरून पळाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तोपर्यंत करणचा मृत्यु झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारे टोळक्यामध्ये अल्पवयीन मुले असल्याचे समजते. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.संशयित आरोपींना लवकर ताब्यात घेतले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Loading

Previous Post

नाशकात पाणीपट्टी बिल वाटपाचे खाजगीकरण

Next Post

फरार आरोपी ‘मटनावर’ ताव मारताना जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White